महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेसचे नेते-प्रवक्ते जयराम रमेश यांना चक्क मराठीप्रेमाचा पुळका आलेला दिसतो. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत मराठी भाषेसाठी नेमके काय केले?’ असा सवाल रमेश यांनी ‘ट्विटर’वरुन विचारला.
Read More