Attention

जळगावातील समांतर रस्त्याच्या कामासाठीमहापौरांनी घेतली ना.गडकरींची भेट

For the work of parallel road in Jalgaon The mayor took the lead

Read More

मनपाच्या स्थायी समितीसभापतीची होणार मंगळवारी निवडमहिला व बालकल्याण सभापतीही ठरणार

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती निवडीसाठी मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडीच्या कार्यक्रमानुसार २४ ते २६ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे गरजेचे होते. यानुसार आज नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जितेंद्र भगवान मराठे यांनी स्थायी तर नगरसेविका मंगला चौधरी यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करताना भाजपाचे नगरसेवक हजर होते.

Read More

गरजू रुग्ण व सोबतच्या आप्तांसाठी विनामूल्य ताजे, पौष्टिक भोजनरा.स्व.संघाच्या जनकल्याण समितीचा ‘सेवालय’ प्रकल्प: रोज सुमारे १०० जणांना लाभ

ज्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात येणे भाग पडते पण येथे काळजी, देखभाल करण्यासाठी कुणीच नाही, आणि जेवणाचीही व्यवस्था नाही..., अशा गरजूंसाठी अथांग मानवताधर्म भावनेने कार्यरत आहे दिलासादायी ‘सेवालय’ प्रकल्प.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रशस्त जागेत गेल्या ५ वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे. त्यात सध्या रोज सकाळी ९ च्या सुमारास ६० जणांना नाश्ता (उसळ, उपमा, पोहे आदी) आणि सकाळी ११ वाजता सुमारे १०० जणांना ताजा, पौष्टिक व सात्विक आहार सन्मानपूर्वक व प्र

Read More

निवडणूकमा भाजपा, शिवसेनामाच शे खरी लढाई

निवडणूकमा भाजपा, शिवसेनामाच शे खरी लढाई

Read More

सत्ताधार्‍यांनी घातले जळगावकरांना खड्ड्यांत

Jalgaonkar was beaten by the rulers

Read More

मेहरूण, खेडी, पिंप्राळा, निमखेडी इतकेच नव्हे तर शिवाजीनगरही दुर्लक्षित

Shivajinagar ,Mehrun, Khedi, Pimpalla, Nimkhedi ignored

Read More

१५ वर्षात सत्ताधार्‍यांनी केला केवळ ‘टाईमपास’ बाहेरून येणार्‍या ५० हजार नागरिकांच्या व्यथाही कायम

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विकास कामे केल्याचा दावा महानगरपालिकेतील सत्ताधार्‍यांकडून होत असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात विकास झाला कुठला? आणि समस्या सुटल्या कुठल्या? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. पंधरा वर्षात स्थानिकांचे प्रश्‍न जैसे थे असून जळगाव शहरात बाहेरून येणार्‍यांची व्यथा कायमच आहे. शहरात दररोज सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिक विविध व्यवसाय आणि कामानिमित्त येतात. शहरातील नागरिकांना सुविधा मिळण्याची मारामार असताना त्यात बाहेरून येणार्‍यांच्या गर्दीमुळे उपलब्ध सुविधांवर ताण पडतो. मात्र महापालिकेती

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121