कर्नाटकची राजधानी बंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाते. पण, काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यापासून बंगळुरूच्या आयटी क्षेत्राला धक्के दिले जात आहेत. आता कर्नाटक सरकार एक नवीन कायदा आणत आहे, ज्या अंतर्गत आयटी कर्मचाऱ्यांना दिवसाचे १४ तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने हा कायदा केल्यास आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कार्यालयात घालवावा लागेल.
Read More
प्रवासी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन गर्दीला आळा बसावा, यासाठी कर्मचार्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी बुधवार, दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल यांनी सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नोकरदारांची दयनीय परिस्थिती केवळ भारतातच नाही, तर वैश्विक स्तरावरही दिसून येते. त्यावर विविध कंपन्या, सरकार आपआपल्या पद्धतीने उपाययोजनाही शोधण्यात, प्रयोग करायलाही प्राधान्य देतात. असाच एक प्रस्ताव मांडला आहे फिनलंडच्या आणि आजवरच्या सर्वात तरुण पंतप्रधान सना मरिन यांनी...