The Commonwealth Games and athletes 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची महत्त्वकांक्षा भारताने अनेकदा व्यक्त केली आहे. या सगळ्याची तयारी म्हणून भारत 2030 मध्ये होणार्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनासाठी दावा केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धा म्हटली की आठवतात ते घोटाळे आणि कलमाडी. कलमाडी यांना नुकतीच ‘ईडी’च्या अहवालामध्ये क्लीन चीट देण्यात आली. त्यानिमित्ताने 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांचा आणि त्यातील गाजलेल्या घोटाळ्यांचा आढावा...
Read More
क्रीडाविश्व ( Sports world ) आणि खेळाडूंचे आयुष्य हे कायमच सामान्य जनांसाठी एक विशेष आकर्षण असते. जगात मात्र अनेक ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान पायाभूत सुविधांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्वांवर मात करून, जो खेळासाठी आयुष्य वेचतो त्याला काहीच कमी पडत नाही, खेळाडूंच्या जीवनातील घडामोडींचा घेतलेला आढावा...
भारतीय खेळाडू आणि त्यांचे आयुष्य हा कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. कामाच्या व्यापातूनच सर्व चाहते आवडत्या खेळाडू विषयीच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. अशाच काही घटना, भारतीय महिला खेळाडूंच्या बाबतीत दिवाळीच्या आसपास घडल्या. या घटनांचा य लेखात घेतलेला धांडोळा...
पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंचा सोमवारी राज्य शासनातर्फे सन्मान करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय खेळाडूंचे पथक पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ खेळाडूंची खास भेट घेतली आणि त्यांना विजयाचा मंत्र दिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यावेळी भारताचे १२० खेळाडू सहभाग घेत आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताच्या १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलेल्या सुवर्णपदकासह एकूण सात पदके जिंकली होती. यावेळी भारतीय चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
मानवी विचार, कृती यांचा विषामृताचा खेळ आणि या खेळातील खेळाडू ओळखण्याचे कौशल्य आयुष्यात जितके लवकर आत्मसात करता येईल, तितकेच आयुष्य सुकर ठरेल.
हांगझू येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंचा व्हिसा नाकारण्यात आला असून चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादित केले व भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि२३ कांस्यपदकांची कमाई केली. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला हा विस्तृत आढावा...
सामान्यत: एखाद्या खेळाडूकडे त्याला ज्या खेळात उत्तम प्रदर्शन करायचे आहे, पदक मिळवायचे आहे, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक ‘फिटनेस’ ठेवायचा आहे, या महत्त्वाच्या ‘गरजा’ परिपूर्ण करताना त्या कशा हाताळायच्या, त्यांच्या मनात खात्री आहे की नाही, त्यांना शारीरिक दुखापती झालेल्या आहेत का, यांच्या मनातला आत्मविश्वास शाबूत आहे का? या महत्त्वाच्या आंतरिक स्रोतांवर अवलंबून आहे. म्हणजेच गरज आणि स्रोत यांचा तराजू समतोल आहे का, हे महत्त्वाचे आणि निर्णायक ठरते.
तणावाच्या अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे वा त्याचा प्रतिकार कसा करायचा, हे एक जबरदस्त आव्हान खेळाडूंच्या समोर उभे ठाकलेले असते. उच्च प्रतीच्या राष्ट्रीय व जागतिक खेळांच्या मॅचेस किंवा अॅथलेटिक स्पर्धेतयश आणि अपयश हे अतिशय छोट्या फरकामुळे मिळत जाते. विशेषतः खेळाडूंची तांत्रिक, शारीरिक आणि विधायक क्षमता किती आहे आणि त्याचा ते मैदानावर खेळताना किती सशक्तपणे वापर करतात, यावर त्यांचे यश अवलंबून असते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पॅरा धावपटू सुमित अंतिल यांचे ट्विटरवर अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आपल्या पुरोगामी अजेंड्यानुसार सुमितचा फोटो कापून शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले.
जागतिक स्पर्धेत सगळेच रथी-महारथी असतात. त्यांच्यात स्थान मिळवता येणे, हासुद्धा अनोखा विजय आहे. कधीकधी विजयाच्या शिखरावर विराजमान न होता, त्यांच्या जवळपास पोहोचण्याचे धाडस करणारी मंडळी खरेतर विजयमाला गळ्यात घालून वावरत असतात. कुठल्याही क्षेत्रातले प्रामाणिक झुंज देऊन मिळविलेले विजेतेपद हे नुसते नशिबाने मिळत नसते. मैदानावर तो उत्कट आणि उत्कृष्ट खेळ आपण पाहतो, त्यामागे अगणित काळ केेलेल्या परिश्रमाचा आणि गाळलेल्या घामाचा गुणाकार आहे.
फंगल इन्फेक्शन्स (बुरशीजन्य जंतूसंसर्ग) यांना सर्वसाधारणपणे 'रिंगवर्म,' 'दाद,' 'दादर,' 'दराज' या नावांनी ओळखले जाते. अशाप्रकारचा जंतुसंसर्ग हा फोमाइट्सच्या माध्यमातून होतो. (जंतूंचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरणार्या वस्तू किंवा बाबी) उदा. सार्वजनिक स्वच्छतागृहे, एकच टॉवेल, भांडी वापरणे इत्यादी. या संसर्गाची लागण एकदा झाली की नखांद्वारे त्याचे जंतू शरीरभर पसरतात व रुग्णाला संसर्ग झालेल्या ठिकाणी खाज येऊ लागते.
भारतीय नेमबाजांनी व्यक्तिगत स्पर्धेत रौप्य आणि कांस्य जिंकले
भारतीय ऑलम्पिक संघाने २०२६चे युवा ऑलम्पिक खेळ आणि २०३२ चे मुख्य ऑलम्पिकचे यजमान पद भारताला मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.