Assistant Loco Pilot

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात आ

Read More

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात सीबीआय चौकशीला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला तात्पुरता दिलासा

(West Bengal Teacher Recruitment Scam) पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळा प्रकरणातील सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात, कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाच्या शिक्षकांची २५ हजार अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या निर्णयाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी रद्द केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला दिलासा मिळाला आहे.

Read More

अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याचा आरोपात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असणारा एक पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करत गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलखो

Read More

"नशीब पोलीसांनी पाणी शिरले म्हणून पाण्याला दंड आकारला नाही"! Delhi IAS Coaching Centre प्रकरणात 'कोर्टाने' फटकारले

Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.

Read More

प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयची क्लीनचीट!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे पटेल यांना क्लीनचीट मिळाली आहे.काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन सरकारी विमानवाहतूक कंपनी एअर इंडियासाठी विमान खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारला ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच ठपका पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने

Read More

'मोदीजी सीबीआयच्या तपासात तुमची मदत...” सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची थेट पंतप्रधानांकडे 'ही' मागणी!

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु कलाकार अशी ओळख असणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकणाचा अद्याप छडा लागला नाही. १४ जुन २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर संपुर्ण प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले होते. आता सुशांतची (Sushant Singh Rajput) बहिण श्वेता हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणाचा अंतिम निकाल लवकरात लवकर लागावा अशी विनंती करत त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी

Read More

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी!

सीबीआयने दि.२२ फेब्रुवारी रोजी जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. दिल्लीसह मलिक यांच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील निवासस्थानीदेखील छापेमारी केली आहे.

Read More

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रा

Read More

"श्रीदेवीची हत्या झाली होती!", आरोप करणाऱ्या महिलेने दाखवले खोटे पुरावे! सीबीआय चार्जशीट दाखल

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या दीप्ती पिन्नती यांना हे प्रकरण चांगलेच भावले आहे. सीबीआयने स्वत:ला इन्विस्टिगेटर म्हणवणाऱ्या यूट्यूबर दीप्ती आर पिन्निती विरोधात आरोपपत्र दाखल केले असून श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काहींची बनावट पत्रे तयार केल्याचा गंभीर आरोप दीप्तीवर करण्यात आला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121