भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा विजय निश्चित झाला आहे.
Read More
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. अन्य कोणती अडचण न निर्माण झाल्यास युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. विजय तर मिळाला, पण तो अपेक्षांची पूर्ती करणारा नाही. अपेक्षा दोनशेहून अधिक जागांची होती, प्रत्यक्षात ---- जागा मिळाल्या आहेत. अपेक्षांची पूर्ती का झाली नाही? हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे.
काही राजकीय पक्षांनी स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर लावण्याची मागणी केली होती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोटा वापरणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले
ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलज़ार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाविषयीचे आपले मत व्यक्त केले. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने मतदान केले पाहिजे आणि जर तसे केले नाही तर त्यांना तक्रारी करण्याचा अधिकार असणार नाही...
मतदारांनी आत्तापर्यंत चांगल्या संख्येने महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांवर हजेरी लावली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के एवढे मतदान झाले.
आगरी समाजाचे वर्चस्व असलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात दोन भूमिपुत्रांची लढत होणार आहे. २००९ साली डोंबिवलीसोबत कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा उदय झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुंबईतील सभेत आवाहन
वेगाने वाढणाऱ्या पनवेलबाबत आणि सत्ताधारी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून रायगडबाबत त्यांचा काय दृष्टिकोन आहे, ते जाणून घेण्यासाठी 'मुंबई तरुण भारत'ने त्यांची पनवेल येथे भेट घेतली.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव संपल्यामुळे आता कधीही राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. अशातच या निवडणुका पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आली.
विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमधून या महापुराचे पाणी भाजप-सेनेच्या आवारात एवढ्या प्रचंड प्रमाणात घुसत आहे की, शेवटी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा प्रवाह थोपविण्यासाठी पुढे यावे लागले आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांच्या नावाने आणाभाका घेण्यास भाग पाडण्यात आले.