देशात सध्या क्रीडा क्षेत्राला सोन्याचे दिवस आले आहेत. खेळाकडे करिअर म्हणून बघणार्या युवकांची संख्या देशात वाढते आहे. यासाठी अनेक राज्य सरकारे पुढाकार घेत आहेत. खेळासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीपासून खेळाडूंना प्रत्येक पावलावर सहकार्य मिळत आहे. या सगळ्यात हॉकीचे स्थान विशेषच. या खेळाच्या वाढत्या प्रसाराचा घेतलेला हा आढावा...
Read More