नुकताच ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत संमतीच्या सध्याच्या वयात बदल करू नये, असा सल्ला विधी आयोगाने केंद्र सरकारला दिला आहे. सध्या भारतात मुलांचे संमती वय १८ वर्षे आहे. त्यानिमित्ताने संमतीचे वय नेमके किती असावे, देशातला कायदा नेमका याबाबत काय सांगतो, याविषयी कायदेशीर दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारा हा लेख....
Read More
शोषित, वंचित घटकांच्या दुःखांचा विचार करून त्यावर कोणताही जातीयवादी किंवा लिंगभेदाचा मुलामा न देता पंतप्रधान मोदी यांनी सत्ता नव्हे, तर सेवा राबवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सेवाकार्याला आज सात वर्षं पूर्ण होत आहेत. समाजातील शोषित वंचितांपेक्षाही वंचित, उपेक्षित घटकांसाठीचे त्यांचे योगदान मोठे आहे. त्याचा सारांश...