The justice न्यायदानाच्या संदर्भात असे म्हणतात की, ‘केवळ न्याय करून उपयोग नसतो; केलेला न्याय दिसलाही पाहिजे!’ न्यायदानाचे दुसरे एक तत्त्व म्हणजे न्याय त्वरित मिळाला पाहिजे. तसेच तिसरे तत्त्व म्हणजे, ‘100 गुन्हेगार सुटले तरी चालेल. पण, एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.’ त्याच अनुषंगाने सध्याच्या भारतीय न्यायव्यवस्थेचे केलेले हे चिंतन...
Read More