Bangladeshi छत्तीसगड राज्यातील रायपूर पोलीस आणि एटीएसने रायपूरमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या मदतीने बगदादकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. दहशतवादी विरोधी पथकाने तिघांनाही मुंबई विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली.
Read More
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना झारखंड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अरिज हसनैन आणि मोहम्मद नसीम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.