पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
Read More
"देश विरोधी प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय आमच्यासारखा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. देशाच्या विकासासाठी, दक्षिण मुंबईच्या विकासासाठी येथील बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांना बाहेर काढू. येथील नागरिकांना, मराठी व्यासायिकांना, भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळायला हवेत.
विविध पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यातून प्राप्त होणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी करण्याच्या आरोपाखाली ९ कंपन्यांविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एफआयआर नोंदविण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
काश्मीर श्रीनगर येथील ऑनलाईन न्यूज पोर्टल ' द काश्मीर' चा संपादक 'फहद शाह याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना नवीन नियमावली
एनडीटीव्हीमध्ये जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या निधी सेठ या महिलेने फेसबुकवर मत मांडले की, ‘काल्पनिक ५६ इंचावर ४४ जण भारी पडले.’