Annasaheb Patil

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची मोठी घोषणा!

सांगली : लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देऊन काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील लोकांच्या कर्ज प्रकरणांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एका समन्वयकाची नेमणूक करू. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करू. व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी केले.

Read More

रिक्षाचालकांसाठी शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट

राज्यातील ऑटो रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या अंतर्गत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय व

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रु. द्या!

महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी

Read More

मराठा समाजातील तरुणांना तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे

मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी सुलभपणे कर्ज मिळावे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121