‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ म्हणजेच ‘आययूसीएन’च्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’ने ‘खरचुडी’ म्हणजेच ‘कंदीलपुष्प’ या नावाने सुपरिचित असलेल्या वनस्पतीच्या महाराष्ट्रात आढळणार्या काही प्रजातींना नुकतेच ‘संकटग्रस्त’ म्हणून घोषित केले (iucn red listed maharashtra's ceropegia species). परिणामी अधिवास नष्टता आणि हंगामी खाद्य म्हणून वापरल्यामुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या या वनस्पतीच्या संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे,त्याविषयी आढावा मांडणारा हा लेख... (iucn red listed mahara
Read More
नाशिकजवळील अंजनेरी डोंगरावरील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी गेली अनेक वर्षं संशोधनासह विविध स्वरुपात कार्य करणार्या निसर्गप्रेमी प्रतीक्षा कोठुळे यांचा स्तुत्य प्रवास!
देशभरातील हिंदू भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या हनुमंताच्या जन्मस्थळावरून आता वादंग पेटला आहे. हनुमंताचे जन्मस्थळ कर्नाटकातील किष्किंधा की नाशिक जवळचे अंजनेरी यावरून हा वाद सुरु झाला आहे
नाशिक (पूर्व) वन विभागाकडून मंगळवारी जखमी गिधाडाला उपचाराअंती नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले. हे गिधाड 'युरेशियन ग्रिफाॅन' जातीचे असून सोडण्यापूर्वी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) मार्गदर्शनाअंतर्गत या गिधाडाच्या पायाला 'रिंग' लावण्यात आली. यामुळे या गिधाडाच्या स्थलांतर मार्ग जाणून घेण्यास मदत होईल.