माजी खासदार किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
Read More
मोदींच्या भेटीला पवारांआधी ठाकरे! 'गगनभेदी थत्ते'
'गगनभेदी थत्ते भाग-३'
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण होणार यावेळी एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि अनिल परब ही तीन नावे चर्चेत होती
आता बारमालक सरकारविरोधात बोलणार नाहीत! महाराष्ट्रात मराठा आरक्षण, कोरोनाची गंभीर परिस्थिती, ऑक्सिजन तुटवडा या मुद्द्यांवर वक्तव्य करण्याऐवजी हॉटेल आणि बारमालकांसाठी कशी मदत करता येईल, याचे पत्र मुख्यमंत्र्यांसाठी लिहीले. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि देशातील महत्वाचे नेते केवळ बारमालकांसाठीच का बोलले, असा प्रश्न विचारला जात होता. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी 'महाMTB' आणि 'सा.विवेक'तर्फे आयोजित मुलाखतीत या गोष्टीचे कारण दिले आहे.
ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांचा गौप्यस्फोट !
महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांचाच फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून सर्वात मोठी चूक केल्याची भावना शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे बोलताना व्यक्त केली आहे. या सगळ्याला उद्धव ठाकरेंचा स्वभाव कारणीभूत असल्याचा चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहेत.
फेसबुकवरून अनिल थत्तेंनी दिली माहिती; कोरोनातून बरे झाल्यावर प्लाझ्मा दान करण्याचा निर्धार!