AndhraPradesh

अजित पवारांना रक्ताने लिहिले पत्र; केली 'ही' मागणी

राजकारण्यांचे समर्थक आपल्या नेत्यासाठी नेहमीच मैदानात उतरतात. त्यातच आता राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका तरुणाने स्वतःच्या रक्ताने लिहिलेले एक पत्र त्यांना दिले. या पत्राद्वारे नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्री करून नाईक घराण्याला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली. स्वतःच्या रक्ताने अजितदादांना पत्र लिहिणारी व्यक्ती मनोरा तालुक्यातील शें

Read More

शेतकर्‍यांना गरज शरद जोशींसारख्या नेतृत्वाची!

तिन्ही कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतरही दिल्लीच्या सीमांवर ३७० दिवसांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेले शेतकरी आंदोलक आता आपापल्या राज्याकडे रवाना होत आहेत. पण, एकूणच या आंदोलनाची दशा आणि दिशा पाहता, शेतकर्‍यांचे आंदोलन शरद जोशींसारख्या कृषिमन शंभर टक्के समजणार्‍या नेतृत्वाच्या हाती असते, तर कदाचित आंदोलनाच्या नावाखाली अराजकता समस्त देशाने अनुभवली नसती. तेव्हा, आज शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांनी उभारलेले शेतकरी आंदोलन, शेतकर्‍यांच्या मागण्या आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य यांचा ऊहापोह करणार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121