अंबरनाथमध्ये शनिवारी उशिरा आग लागण्याचा दोन घटना घडल्या मात्र अग्निशमन यंत्रणेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली आहे. अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या
Read More
बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना महापालिका, नगरपालिकेत नोकरीमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.