जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटविल्यानंतर मोदी सरकारकडून अनेक विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याच विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अंतर्गत दळणवळण सुविधा प्रदान करण्यात येत असून अनेक प्रस्तावित प्रकल्पांना चालना दिली जात आहे.
Read More
अमरनाथ येथील पवित्र गुफेच्या परिसरात शुक्रवारी ढगफुटी झाली. यामुळे अमरनाथ येथे दरड कोसळण्याची घटना घडली.
अमरनाथ यात्रेला २३ जूनपासून पुन्हा सुरू करण्याबद्दल निर्णय राखीव
काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या हालचालीनंतर येथील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रोल पंपांवर गर्दी केली असून आपापल्या वाहनात इंधन भरून घेतले आहे.
काश्मिरात यात्रा मार्गावर पाकिस्तानी भूसुरुंग आणि रायफल
अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरेक्षाच्या कारणास्तव यात्रेला १ दिवसाची स्थगिती देण्यात आली आहे. दहशतवादी बुरहान वानी याच्या खात्म्याला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने सोमवारी काश्मीर घाटीमध्ये बंदेचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे १ दिवसासाठी यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे.
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाकडून व्हीडिओ शेअर करण्यात आला
देशात केवळ हिंदूच्याच धार्मिक श्रद्धा व भावना यांनाच लक्ष्य केले जाते, हे तातडीने बंद व्हायला हवे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणे हा अशा संस्थांचा एक कलमी कार्यक्रम असतो असे तोगडिया यांनी म्हटले आहे.