Rekha Gupta दिल्ली विधानसभेत भाजपने विजय मिळवल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या हाती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती देण्यात आली आहेत. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी सर्वात आधी दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलण्यात आले होते. त्यानंतर आता सत्तेबाहेर पडलेल्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सरकारच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर या संबंधित अधिकृत माहिती रविवारी देण्यात आली होती. दिल्ली सरकारने आता २.६ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चौकशी करण्याचे आदे
Read More
सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आता मुंबई उपनगरातील शाळांवरही सीसीटीव्हीची नजर पाहायला मिळणार आहे. मुंबई उपनगरातील ३५६ शाळांच्या इमारतीवर सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.
Hidden camera अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात छुप कॅमेरा लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. याविरोधात विद्यार्थींनींनी निदर्शने सुरू केली आहेत. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडवल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवारी ही धक्कादायक घटना घडली होती. याविरोधात वसतीगृहातील मुलींनी याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनेला जाब विचारून सुरक्षेसाठी पावले उचलावीत अशी विनंती केली आहे.
पश्चिम रेल्वेने मिशन मोडवर विविध मान्सून पूर्व तयारीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये यांत्रिक, सिग्नलिंग, इलेक्ट्रिकल मालमत्ता आणि उपकरणे इत्यादींची देखभाल आणि अद्ययावतीकरण केले आहे. पश्चिम रेल्वेने सर्व कामे निर्धारित उद्दिष्टात पूर्ण झाल्याची खात्री केली आहे.
शहरांची निर्मिती ही मानवाने मानवी वास्तव्यासाठी केली खरी. परंतु, गेल्या काही वर्षांत वन्यप्राणीही बेधडकपणे मानवी वस्तीत प्रवेश करताना दिसतात. त्यामागची नेमकी कारणं काय? तसेच मानव-वन्यजीव संघर्षाचे रुपांतर मानव-वन्यजीव सहअस्तित्वात करता येईल का? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल? यांसारख्या मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...
उपनगरीय लोकल आणि मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या गणवेशावर बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय आरपीएफ पोलिसांकडून घेण्यात आला आहे. येत्या महिन्याभरत हे ४० कॅमेरा मुंबई विभागात दाखल होणार असून या कॅमेऱ्यांची मदत रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी होणार असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये काळ्या (मेलेनिस्टिक) वाघाचे दर्शन झाले आहे. या दुर्मिळ काळ्या वाघाने झाडावर ओरखडे काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शेअर केलेल्या १५ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, दुर्मिळ 'मेलेनिस्टिक' वाघ एका झाडावर ओरखडे काढताना दिसून आला आहे.
"राज्यात जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु मशिदीत हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का?", असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीटवर केलेल्या एका पोस्ट मधून केला आहे. आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडत त्यांनी मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत आग्रह केल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक राष्ट्राध्यक्षांना अभिवादन करीत होते. राष्ट्राध्यक्ष हसून हात हलवून त्या अभिवादनाचा स्वीकारत करीत होते. अब्राहमचा कॅमेरा चालू होता. कॅमेर्याच्या व्ह्यू फाईंडरमधून तो हे सर्व पाहत होता.
आयफोन वापरणाऱ्या युझरने कंपनीला कोर्टात खेचले
व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीजची निर्मित चित्रपटाला विविध क्षेत्रांत एकूण ७ नामांकन पुरस्कार
'कॅमेरा ट्रॅप'मध्ये छायाचित्र कैद
कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावी आणि वरळी परिसरातील नागरिकांना ड्रोनद्वारे दिल्या जाणार सूचना!
वन्यजीव संशोधनाकरिता पुढील काळात ड्रोन, सेल्युलर नेटवर्क / वाय-फाय / आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असलेल्या कॅमेरा ट्रॅपचा वापर वाढेल. या उपकरणांमुळे वन्यजीव संशोधकांना माहितीचे संकलन करणे अधिक सुकर व सुलभ होणार आहे.
सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नव-नवीन फिचर देण्यात आले आहेत. मात्र या फोनच मुख्य आकर्षण फोनमध्ये असलेले पाच कॅमेरेच आहेत.
राज्याचे राजकीय-प्रशासकीय केंद्र म्हणजे राजधानी मुंबईतील मंत्रालय. या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी आता ड्रोन कॅमेर्यांचा वापर केला जाणार आहे.
आज तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्य वाटणार्या अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यातच आदित्य असेरकरसारख्या तरुणामध्ये असलेल्या कौशल्याची साथ तंत्रज्ञानाला मिळाली आहे.