Airports

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ठाण्यातील रुग्णालयात दाखल

Vinod Kambli भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कावीळ झाल्याचे आणि व्हायरल इन्फेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय त्यांच्या मेंदूला थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी निदान केले. या कारणास्तव त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्या

Read More

कोलकात्यात आर. जी. कार प्रकरणाची पुनरावृत्ती; वॉर्ड बॉय अटकेत

(Kolkata) कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरुन सुरू असलेला गदारोळ अजूनही थांबलेला नाही. त्यातच कोलकाता येथील आणखी एका रुग्णालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिलेच्या मुलावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री आई मुलाजवळ झोपली होती. यावेळी, रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने महिला झोपेत असताना तिचा विनयभंग केला आणि मोब

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121