आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य आणि वैचारिकतेसाठी स्वतःचा ठसा उमटवणार्या, तळोजा येथील डॉ. वर्षा चौरे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ( Punyashloka Ahilyabai Holkar ) यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या मुंबई येथील कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार, दि. १० जानेवारी व शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत) 'मानवंदना संचलन' आयोजित करण्यात आले आहे. साध्वी ऋतंभरा ( Sadhvi rutambhara ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे मुख्य कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी दुपारी ३ वाजता तब्बल ३ हजार महिला व तरुणींच्या भव्य संचलनातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राणी दुर्गावती
Ahilyabai Holkar मध्य भारतातील माळवा राज्याची राणी राजमाता अहिल्याबाई होळकर या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचे जीवन आणि शासन लोककल्याणासाठी समर्पित होते. त्यांचे जीवन आणि प्रशासनाची शैली साधी आणि सोपी, धर्मनिष्ठ, न्याय्य, कल्याणकारी आणि संवेदनशील होती. लोकांनी त्यांना नेहमीच ’लोकमाता’ म्हणून पाहिले. ब्रिटिश इतिहासकार जॉन केयस यांनी त्यांना ’फिलोसॉफर क्वीन’ उपाधी दिली. यंदा अखंड भारत पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने...
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, या उक्तीनुसार अनंत दुःखांना सामोरे जात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोकराज्ञीने, लोकमातेने लोकात्तर कार्य केले. बुधवार, दि. ३१ मे रोजी या धर्मनिष्ठ लोकमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती. त्यानिमित्ताने प्रखर जाज्वल्य हिंदूधर्मसंस्कृती निष्ठ कार्याचा इथे घेतलेला सारांश रूपातला मागोवा.
मित्रहो, दि. ८ मार्च हा दिवस वैश्विक स्तरावर ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून अमेरिका, युरोप, ब्रिटन, जर्मनी, भारत या देशांमध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करणे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना ‘वर्किंग हवर्स’ कमी देणे, वेतनवाढ, नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली, मोर्चे निघाले. यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते दि. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि ‘संस्कार भारती’चे अखिल भारतीय संरक्षक ‘पद्मश्री’ बाबा योगेंद्रजी यांचे काल, शुक्रवारी दि. १० जून रोजी लखनौ येथे निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमनांजली...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ३१ मे रोजी त्यांच्या जन्मगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे साजरी करण्यात येणार आहे
महाराष्ट्रातल्या बहुजनांची पोरे पवारांच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत असा गंभीर इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे
पवारांची सगळे नियम धाब्यावर आणि नोटीसा फक्त अहिल्या भक्तांसाठीच आहेत का? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. कोणाच्या आदेशावरून हे सगळे सुरु आहे ? पवारांना आताच कशी चौंडी आठवली ? असा घणाघाती सवाल गोपीचंद पडळकरांनी केला आहे
ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीत महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचा खोटेपणा उघड झाला आहे. मुस्लिम आक्रमकांच्या बाजूने सेवादलाने काही दावे केले होते पण हेच दावे खोटे आहेत हे उघड झाले आहे
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या आनंदीबाई पेशवा असो किंवा आहिल्याबाई होळकर आपल्या अभिनयातून त्यांचे व्यक्तीमत्त्व हुबेहुब उभ्या करणार्या डोंबिवलीतील आरती मुनीश्वर यांना प्रेक्षकांकडून कायम ‘वाह क्या बात है’ अशीच दाद मिळत असते. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या आरती मुनीश्वर यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव ‘व्हर्जिन भास्कर’ वेबसिरीजमध्ये चुकीच्या प्रकारे वापरल्या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे.
धनगर समाजाने या विद्यापीठाला अहिल्याबाईंच्या नावासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने केली होती. या आंदोलकांच्या लढ्याला अखेर यश आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपने अनेक आश्वासने दिली होती. मात्र, आश्वासनांची पूर्तता करण्यास या सरकारला यश आले नाही असे तटकरे यावेळी म्हणाले.