नवी दिल्ली : विवाहित महिलांच्या पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळास शिक्षा करणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी म्हटले आहे.
Read More
"माझ्या घराचे एक एक इंच तपासून घ्या. मी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहे. तपासात काही अवैधता सापडली, तर मला तशी नोटीस पाठवा. मी त्याचे योग्य उत्तर देईन.", असे म्हणत मोहित कंबोज भारतीय यांनी मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या तपासावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी (दि. २३ मार्च) मुंबई महापालिकेतील अधिकारी मोहित कंबोज यांच्या घराची तसेच इमारतीची तपासणी करण्यासाठी पोहोचले होते
कलम १४४ लागू असताना वांद्रे स्थानकावर एवढी गर्दी कशी जमली यावरून सध्या राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
रुग्णालये, बँक, सरकारी कार्यालये, पर्यटन क्षेत्रासंबधी सेवा आणि अत्यावश्यक सेवांसाठी ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली
‘नाझी’च्या मुद्द्यावरून युरोपियन खासदारांनी ओवेसींना सुनावले
लडाखच्या लेह येथे आयोजित २६व्या 'किसान जवान विज्ञान मेळाव्याच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. लडाखच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंह यांनी लडाखला भेट दिली. 'पाकिस्तानच्या निर्माणाचा आम्ही आदर करतो. पण काश्मीर कधी तुमचा नव्हताच, असा इशारा राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिला.
विवाहबाह्य संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. स्त्री आणि पुरुष दोन्ही समान आहेत. पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.