बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी बनावट मतदान टाकताना चार जणांना पकडण्यात आले आहे. त्याच रात्री सुमारे दीडशे लोकांच्या जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला करून चौघांचीही सुटका केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.
Read More