स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या भारताने चंद्रयान- ३ चे यशस्वी उड्डाण केले. या विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहली उडान या ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रमाने विश्वविक्रम नोंदवला.
Read More
के. सी. पांडे हे खासगी स्फटिक गारगोटी संग्रहालय उभारणारे जगातील एकमेव व्यक्ती. पाषाणपुष्पातून आयुष्य फुलवणार्या या अनभिषिक्त सम्राटाची कहाणी...