Mobile phone addiction कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, ‘अति तेथे माती’ या उक्तीचा अंमल होत असतो. आजकाल मोबाईल वापराचे स्तोम इतके वाढले आहे की, त्यामुळे घराघरात मानसिक रुग्ण भविष्यात निर्माण होतील की काय, अशी रास्त भीती बाळगायला वाव राहतो. एका धक्कादायक आकडेवारीतून या भीतीला पंख फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुसार माणसांच्या स्वभावात आत्मकेंद्रिपणा वृद्धिंगत होत आहे. त्यात मोबाईलने घरातील पालकांना गुंतवून ठेवलेले. आपसूकच त्याचे अनुकरण घरातील मुलेदेखील करू लागली. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास
Read More
सामाजिक समस्येवर प्रबोधन करणारे देखावे सार्वजनिक गणेशोत्सवात सादर केले जातात. ठाण्यातील जिजामातानगर येथील चैतन्य मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या देखाव्यातून "वेळीच ओळखा... नशेचा विळखा" हा विषय घेत नशेच्या आहारी जाणार्या तरुणाईला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आजची तरुणाई नशेच्या आहारी जाऊन आपलं अस्तित्व, कुटुंब सर्वच गमावून बसते. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणूनच चैतन्य मंडळाचा हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिस्तबद्ध मुले त्यांच्या भावना आणि वर्तन नियंत्रित करण्यास आपसूक शिकतात आणि ते जबाबदार निवडी करण्यात अधिक सक्षम बनतात. शैक्षणिक यशासाठी हे खूप आवश्यक आहे. कारण, जे विद्यार्थी आपल्या भावनिक आवेगांवर नियंत्रण ठेवू शकतात ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात, ते शाळेत चांगले शैक्षणिक आणि अवांतर प्रदर्शन करतात. शिवाय, आत्म-शिस्त ही जीवनातील यशासाठी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
दरवर्षीप्रमाणे दि. 26 जून रोजी ‘जागतिक व्यसनविरोधी दिन’ साजरा करण्यात आला. जगातील आरोग्याची ही समस्या आज ही तितकीच जटील आहे. व्यसन हा एक गुंतागुंतीचा आजार आहे. शेवटी, प्रभावी आधुनिक उपचारांबरोबरच त्यातून बाहेर पडणे आणि पुनर्वसनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणे हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यानिमित्ताने थोडेसे सकारात्मक विवेचन.
आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग आपल्या जीवनात कधी येतील, हे सांगता येत नाही. परंतु, हे प्रसंग आपल्याबरोबर इतरांचेही जीवन बदलण्यास मदत करणार्या सोपान काळे यांच्याविषयी...
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वृद्धीसाठी ‘प्रांगण फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. डोळखांबसारख्या परिसरात मुलांना रेनकोट, दप्तर, चप्पल नसल्याने पावसाळ्यातील चार महिने शाळेला सुट्टी द्यावी लागत असे. पण, ‘प्रांगण फाऊंडेशन’च्या माध्यमातून साहित्य पुरविले जात असल्याने विद्यार्थी ‘स्कूल चले हम’ म्हणत शाळेत जाऊन शिकण्याचा आनंद लुटतात. त्याविषयी...
शेच्या आहारी गेलेल्या साहिल मैराळे या तरुणाने २० रुपयांसाठी अनिल आहुजा या इसमाची काल रात्री हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे .उल्हासनगर-५ येथील जय जनता कॉलनी परिसरात अनिल आहुजा वय वर्ष ३६ हा इसम त्याच्या कुटुंबासह राहतो.
कलेच्या प्रांतातून व्यसनाधीनता आणि व्यभिचार यांना आळा घालण्यासाठी कलेच्या क्षेत्रात काम करणार्या संस्थांबरोबरच, राजकीय इच्छाशक्ती आणि शैक्षणिक धोरण याची जोड ही तितकीच महत्त्वाची आहे, तरच कलेला लागलेल्या ‘व्यभिचार’ आणि ‘व्यसनाधीनता’ या दोन किडी बर्याच प्रमाणात नष्ट होतील.
‘पबजी’ खेळाचे वाढते व्यसन हे पालकांची डोकेदुखी ठरत आहे
हल्ली बरेचदा ‘व्याधिक्षमता’ वाढविण्यासाठी काय खावे, असे विचारले जाते. पण ‘व्याधिक्षमता’ म्हणजे काय? ती अशी वाढवता येते का? वाढली की कायम तशीच राहते का, याबद्दल कधी विचार केलाय का? आज याबद्दल जाणून घेऊया.
गर्भावस्थेत गर्भिणीला होणारे विविध त्रास, तक्रारी व आजार याबद्दल आपण आतापर्यंतच्या भागांमध्ये सविस्तर माहिती करुन घेतली. त्याचप्रमाणे गर्भवतींमधील व्यसने या लेखात तंबाखूचे व्यसन आणि त्याचे बाळावर व गर्भवतीवर होणारे दुष्परिणाम याचाही आढावा घेतला. आजच्या लेखात गर्भवतीला जर मद्यपानाचे व्यसन असेल, तर तर गर्भात वाढणार्या अर्भकावर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेऊया.
ड्रग्ससारखी समाज पोखरणारी गोष्ट आपल्या देशात युवा पिढीला इतकी सहजगत्या उपलब्ध आहे ही फार धक्कादायक परिस्थिती आहे.
जगभरात व्यसनांविरोधात काम करणारी अनेक माणसे व संस्था-संघटना कार्यरत आहेत. सरकारी पातळीवरही नेहमी व्यसनांविरोधात जनजागृती करण्यात येते. पण, आता तर नशेड्यांनी आपल्या कल्पनेच्याही पलीकडल्या गोष्टींचा वापर नशेसाठी केल्याचे दिसते.
व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. परंतु, अशा व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करून त्यांना माणसात आणणारे देवमाणूस म्हणजे ‘बाबुजी!’
‘नाशिक बिझनेस हब’ म्हणून वेगाने घोडदौड करत असताना लाल बावट्याच्या कामगार संघटनांनी इथल्या औद्योगिक व्यवसायाला बंद आणि संपाच्या आगीत होरपळवले. समाजाचे आणि पर्यायाने देशाचे अतोनात आर्थिक नुकसानच यामुळे होते.
या स्पर्धेमुळे विविध भागांतील गायक, वादक, परीक्षक, श्रोते एकत्र आले. ते एकमेकांशी रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनांना जोडले गेले.(यावेळी सर्वांना राखी बांधण्यात आली!)विविध विषयांवरील प्रबोधन, थोड्यावेळात गाऊन,बोलून आपण सर्वांनी जे भारूड तयार केले आहे
अनेक वाट चुकलेल्या व्यसनाधीनांना मी केवळ योग्य वाट दाखवण्याचे काम करतो आहे.
’इंटरनेट, गॅजेट्सचे मुलांमध्ये वाढणारे वेड’ असा विषय असलेल्या या सत्राची सुरुवात तर छान सकारात्मक झाली होती.
एकदा हा नशेचा कीडा मन-बुद्धी पोखरून गेला की, केवळ शारीरिक-मानसिक आरोग्यच नाही, तर अवघे आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जाते