आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ येणार आहे. ब्लॅकस्टोन या खाजगी इक्विटी कंपनीने पाठिंबा दिलेल्या आधार हाऊंसिंगचा आयपीओ (IPO) ८ मे पासून गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे.या आयपीओचा कालावधी ८ ते १० मे पर्यंत असणार आहे. गुंतवणूकीपूर्वी ७ मे रोजी अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांना हा आयपीओ गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
Read More