: बाजारातून चलनी नोटा कमी करणे व डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता बॅंकांमध्ये विशिष्ट रक्कम भरणा करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अशा पडताळणीसाठी आधार क्रमांक नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात येणार आहे.
Read More