तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीकडे ’द्रविड समाजाचे राज्याच्या राजकारणावर टिकून राहिलेले वर्चस्व’ या दृष्टीनेसुद्धा बघितले पाहिजे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील मतांची आकडेवारी तपासली, तर दिसून येते की, सर्व द्रविड पक्षांनी मिळून सुमारे ७० टक्के मतं जिंकली आहेत.
Read More
जर अण्णाद्रमुक आणि भाजप युती झाली, तर तामिळनाडूत एका बाजूला द्रमुक आणि कॉंग्रेसची युती असेल, तर दुसरीकडे अण्णाद्रमुक आणि भाजपची युती असेल. अशा दोन स्पष्ट युती असताना, आता रजनीकांत यांनी पक्ष स्थापन करण्याची आणि निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे.
करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या दक्षिण प्रवेशाचे स्वागत केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे अण्णाद्रमुकने कौतुक करणे देखील तसा राजकीय विश्लेषकांना न खपणारा विषय मानला जातो.
तामिळनाडूतील स्थानिक नागरिकांनी देखील या बंदला पाठींबा देत आपली दुकाने तसेच इतर व्यवहार बंद ठेवले आहेत.
नटराजन मरुथप्पा हे अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला नटराजन यांचे पती होत. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चिंताजनक होती. छातीतील जंतूसंसर्गामुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावावरून या पक्षाचे 'अम्मा मकल मुनेत्र कळघम' असे नामकरण करण्यात आले असून जाहीर सभेमध्ये दिनाकरन यांनी आज आपल्या पक्षाची घोषणा केली.
पोटनिवडणुकीत मिळालेला विजय कदाचित तामिळनाडूच्या पुढच्या राजकारणासाठी एक संदेश देऊन गेला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.