परमेश्वराला हे ज्ञात होते की, सारेे काही मिळूनदेखील माणूस हा माणुसकीची भाषा व सद्व्यवहार विसरणार आहे. समग्र विश्वाचे ऐश्वर्य प्राप्त करूनही मनुष्य खर्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्देश संपादित करू शकणार नाही. म्हणूनच या वेदमंत्रात ’माणूस’ बनण्याची व त्याकरिता आवश्यक असणार्या बाबींची प्रक्रिया विशद केली आहेे.
Read More