AAP Government

‘राष्ट्रीयता’ भावना नाही, तर आद्यकर्तव्य : पामर्ती वेंकटरमणा

“राष्ट्रीयता ही एक भावना नाही तर प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. अगदी सैनिकांप्रमाणे राष्ट्रभक्ती आपल्या नसानसांत भिनलेली हवी,” असे विचार प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ, लेखक आणि पुरस्कारप्राप्त कवी पामर्ती वेंकटरमणा यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. पामर्ती वेंकटरमणा यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, गेल्या कित्येक वर्षांपासून ‘पद्म’ पुरस्कारांसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे. ते एक महान कवी आणि लेखक आहेत. त्यांचे साहित्य तुर्की, अरबी, बंगाली,

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121