26/11

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आण

Read More

भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम

Read More

मुंबई हल्ल्यावरील 'मुंबई डायरीज २६/११'चा टीझर प्रदर्शित

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसह अनेक मराठी कलाकारांचा समावेश

Read More

२६ / ११चा मास्टरमाइंड हाफिज सईदला १० वर्षांची शिक्षा

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावली शिक्षा

Read More

२६/११ मुंबईच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेत अटक!

भारताने केली होती प्रत्यर्पणाची मागणी; अमेरिकेकडून पूर्णपणे सहकार्य

Read More

२६/११नंतर भारतीय वायुसेना प्रत्युत्तर देण्यास तयार होती, युपीए सरकारने नाकारली परवानगी : धनोआ

नवीन नेतृत्त्वाने निर्णय घेतला ज्यानंतर आम्ही हवाई हल्ला केला.

Read More

२६ /११ च्या दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचे बक्षीस

२००८ साली मुंबईत झालेल्या २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली.

Read More

मुंबई बॉम्बस्फोटात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात : नवाज शरीफ यांचा खुलासा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज मोठ्ठा खुलासा केला आहे.

Read More

हाफिज सईद पाकिस्तानच्या राजकारणात सक्रीय; २०१८ साली लढवणार निवडणूक

जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना आता राजकीय पक्ष म्हणून पाकिस्तानात सक्रीय होणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121