( MP Savra meets minister gadkari for road demand ) “अर्धकुंभ मेळा 2027 नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर या महामार्गांच्या दुरुस्ती व विस्तारासाठी तातडीने निधी मंजूर करा,” अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
Read More
पावसाळा संपल्यानंतर मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम महानगरपालिकेने कंत्राटदारांच्या मार्फत हाती घेणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप या कामांना गतिमानता प्राप्त झालेली नाही. त्यानिमित्ताने मुंबईतील रस्त्यांची सद्यस्थिती, काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत असलेले रस्तेमार्ग यांचा आढावा घेणारा हा लेख...
डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर परिसरातील कावेरी चौक येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून आज शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. रस्त्याच्या कामाकाजबाबत जाब विचारला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीनी आरोप केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.