( Kamakhya Express Accident 11 coaches derail ) ‘बंगळुरु-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेस’ला ओडिशातील कटक जिल्ह्यात नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ११.५४ वाजता अपघात झाला. या रेल्वेगाडीचे ११ डबे रूळावरून घसरले असून अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तीन रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
Read More