सर्बियामध्ये सध्या जे प्रचंड आंदोलन सुरू आहे, त्याचे मूळ एका दुर्दैवी घटनेत असले, तरी त्याचे स्वरूप आणि परिणाम हे केवळ त्या घटनेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. नोवी साड येथील रेल्वे स्थानकाचे छत कोसळल्यामुळे सुरुवात झालेल्या संतप्त प्रतिक्रिया, आता व्यापक राजकीय आंदोलनाकडे वळल्या आहेत. साधारण सव्वा तीन लाख नागरिकांनी एकत्र येत सर्बिया सरकारविरोधात आंदोलन केले आहे. या आंदोलन करणार्या नागरिकांच्या मागण्या स्पष्ट आहेत, प्रशासनाने घटनेचे उत्तरदायित्व स्वीकारावे, संस्थात्मक पारदर्शकता वाढावी आणि नागरी सुरक्षेला
Read More