मल्हारराव होळकरांचे विशेष काय माहितीय? ज्या काळात स्त्रीला उंबऱ्याच्या आत सुद्धा पदर ओढून राहावे लागे त्या काळात त्यांनी आपल्या मुलापेक्षा सुनेवर विश्वास ठेऊन हिंदुस्थानचे राज्य तिच्या ओटीत घातले. धनगर समाजातील मल्हारराव बाजीरावांपासून पेशवे राजकारणात सक्रिय असल्याचे दिसतात. बाजीरावांचे ते मित्र होते असे म्हंटले तरी चालेल. शिंदे आणि होळकर या दोन मैतरांच्या जोरावर तर त्यांनी हिंदुस्थानभर उड्या घेतल्या. या मल्हाररावांचे आज पुण्यस्मरण. त्यानिमित्त त्यांच्या कारभारातील कर्तृत्वाबद्दल मी सांगणारे.vv
Read More