बदलापूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार अनंत शंकर ओगले यांनी आजवर अनेक ऐतिहासिक, राजकारणी व्यक्तिमत्त्वांचा आढावा त्यांच्या लेखणीतून घेतलेला आहे
Read More
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर उत्साहाने साजरा करण्यात आला. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६नोव्हेंबर, २०१५रोजी याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी संविधान दिन उत्साहाने आणि श्रद्धेने ठिकठिकाणी साजरा होतो. डॉ. आंबेडकरांना आदर्श मानणार्याे माझ्यासारख्या आंबेडकरवाद्यास हे सर्व बघून अतिव आनंद होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक समरसतेचे काम महान आहे. त्यांनी लिहिलेली ‘राज्यघटना’ ही स्वतंत्र भारतासाठी अमूल्य भेट आहे.
लवकरच आपला स्वातंत्र्य दिन येत आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी आपण सर्वच आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी यांचे आपण स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो.
आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे,तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्रसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे अर्थात चित्रतपस्वी ‘राजदत्त.’
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ पुण्यातील स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र येथेही शेकडो नागरिक जमले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जाहीर झाला
जम्मू काश्मीर सीमावर्ती भागात स्वातंत्रदिनाचा जल्लोष
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र' आयोजित पुस्तक प्रकाशन व विशेष सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.