‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ म्हणजेच ‘आययूसीएन’च्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’ने ‘खरचुडी’ म्हणजेच ‘कंदीलपुष्प’ या नावाने सुपरिचित असलेल्या वनस्पतीच्या महाराष्ट्रात आढळणार्या काही प्रजातींना नुकतेच ‘संकटग्रस्त’ म्हणून घोषित केले (iucn red listed maharashtra's ceropegia species). परिणामी अधिवास नष्टता आणि हंगामी खाद्य म्हणून वापरल्यामुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या या वनस्पतीच्या संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे,त्याविषयी आढावा मांडणारा हा लेख... (iucn red listed mahara
Read More
'इंटरनॅशनल यूनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) (iucn red list plant) लाल यादीत महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनस्पतीच्या तीन प्रजातींना धोकाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. निसुर्डीच्या कुळातील दोन प्रजातींना 'संकटग्रस्त' (एनडेंजर्ड) आणि कोच कुळातील एका प्रजातीला 'नष्टप्राय' (क्रिट्रीकली एनडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. (iucn red list plant) यामुळे सह्याद्रीत अगदी मोजक्याच ठिकाणी सापडणाऱ्या या प्रजातींच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. (iucn red list plant)
नुकतीच ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ची (आययूसीएन) अद्ययावत लाल यादी (रेड लिस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. या लाल यादीमध्ये जगातील वेगवेगळ्या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेतील अधिवासाच्या अद्ययावत परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण करण्यात येते. या यादीमध्ये केवळ भारतामध्ये आढळणार्या ‘लेसर फ्लोरिकन’ (तणमोर) ( lesser florican ) या पक्ष्याला ‘संकटग्रस्त’श्रेणीमधून ‘अतिसंकटग्रस्त’ श्रेणीमध्ये हलवण्यात आले आहे. विलुप्तीच्या एक पाऊल मागे उभ्या असणार्या या पक्ष्याविषयी...
'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) लाल यादीमध्ये प्रथमच काजव्याच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतील डेलाॅवर प्रांतामध्ये आढळणाऱ्या मस्टिरियस लॅंटर्न फायरफ्लाय प्रजाताचे अधिवास क्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे तिचा समावेश 'आययूसीएन'च्या लाल यादीत 'संकटग्रस्त' (इनडेंजर) प्रजातींमध्ये करण्यात आले आहे.
'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेकडून जगातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचे मूल्यांकन करण्यात येते. यासंबंधीचे नवे मूल्यांकन समोर आले आहे. त्यामध्ये ३७,४०० प्रजातींना जगातून लुप्त होण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामधील सर्वाधिक संख्या ही समुद्रात अधिवास करणार्या ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’ (पाकट) या मत्स्यप्रजातींची आहे.
आज 'जागतिक खवले मांजर दिना'च्या निमित्ताने 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'ने (आययूसीएन) एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. जगात दर पाचव्या मिनिटाला खवले मांजराची तस्करी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच दर पाच मिनिटांनी जंगलातून एक खवले मांजर शिकार किंवा तस्करीसाठी पकडले जाते. खवले मांजर हा जगात तस्करी होणारा प्रथम क्रमांकाचा प्राणी आहे.
'आययूसीएन'ची 'रेड लिस्ट' अद्यावत
'आययूसीएन'ची माहिती
संयुक्त राष्ट्र संघाच्या 'आययूसीएन' संस्थेची माहिती
पाच दशकांमध्ये गोड्या पाण्याची ३० टक्के परिसंस्था आणि त्यामधील ८३ टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर पोहोचल्या आहेत