आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, आयफोन १६ प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
Read More
अँपल कंपनीचा आयफोन घेण्याचे स्वप्न बरेच जण बघत असतात पण याच अँपल कंपनीकडून जाहीर झालेला डेटा काहीतरी वेगळेच सांगतोय. भारतात अँपल फोन धारकांची संख्या वेगाने वाढत असून दर १० स्मार्टफोन्सधारकांमध्ये ४ जणांकडे आयफोन आहे अशी माहिती समोर आली आहे. अँपलच्या विक्री विभागाच्या म्हणण्यानुसार आयफोनची भारतात सर्वात जास्त मागणी नोंदवली गेली आहे. याच आकड्याबरोबर अँपलने भारतातील आतापर्यंत लोकप्रिय स्मार्टफोन कंपन्या सॅमसंग आणि वन प्लस या स्मार्टफोन्सना मागे टाकले आहे.
भारताविरोधी कारस्थाने करण्याऱ्या चीनच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. भारत हा सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजार असून त्यावर चिनी कंपन्यांचा ताबा आहे.
गेल्या वर्षी हॉट १० प्लेला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आपल्या हॉट पोर्टफोलिओचा विस्तार करत फुली-लोडेड मनोरंजन अनुभवासाठी 'हॉट १२ प्ले' स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
चिनी ‘स्मार्टफोन’ उत्पादक कंपन्या ‘शाओमी’ आणि ‘ओप्पो’ भारताच्या प्राप्तिकर कायद्याचे उल्लंघन केल्याने सरकारच्या निशाण्यावर आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मते, प्राप्तिकरविषयक नियमांचे उल्लंघन करुन चिनी ‘स्मार्टफोन’ कंपन्यांनी अफाट रकमेची चोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांकडून एक हजार कोटींपर्यंतचा दंड वसूल केला जाऊ शकतो.
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
अभिनेता सोनू सूद पुन्हा ठरला सुपर हिरो
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय लष्कराचा मोठा निर्णय
मुलं ही अनुकरणाने शिकतात, हे विसरून कसे चालेल? तेव्हा, आपल्या मुलांच्या हाती संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम देताना त्यांच्या डोळ्यासमोर नेमके काय चित्र आपण उभे करत आहोत, याचे पालकांनी भान ठेवायलाच हवे; अन्यथा पडद्यावरचा हिंसाचार, मुलांच्या आचारात उतरायला फारसा वेळ लागणार नाही.
ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने ‘स्मार्ट 3 प्लस’ हा नवीन फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. स्मार्ट 3 प्लस हा ७ के श्रेणीतील असा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात लो-लाइट सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन आधुनिक अँड्रॉइड पाय ९.० ऑपरेटिंग प्रणालीद्वारा संचालित आहे. ३० एप्रिल पासून हा फोन फक्त फ्लिपकार्टवर मिडनाइट ब्लॅक आणि सफायर स्यान या रंगांमध्ये उपलब्ध असेल. जिओ यूझर्सना प्रत्येक स्मार्ट 3 प्लस च्या खरेदीवर ४५००/- रु ला लाभ मिळेल.
आजपासून १६ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात महिलांसाठी ११२ हा नवीन आपत्कालीन क्रमांक असणार. महिला कोणत्याही अडचणीत असताना हा क्रमांक त्यांच्यासाठी आशेचा किरण बनणार
एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड आवश्यक असते. मात्र आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डाची गरज भासणार नाही.
Meizu कंपनीचे स्मार्टफोन भारतात लॉन्च!
स्मार्टफोनच्या दुनियेतील ओप्पो कंपनी आपल्या R सिरिजमधील Oppo R17 Pro हा फोन आज लाँच होत आहे.
मोबाइलला तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असताना एक नवीन शोध लावला आहे. जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'रोयोले' या कंपनीने लाँच केला आहे.
शिक्षकांनीही सुरुवातीला ऑनलाईन पेपर तपासणीकडे ‘तांत्रिकदृष्ट्या सर्वांना झेपेल का?’ वगैरे चष्म्यातून पाहिल्याने आणि पुरेशा पूर्वप्रशिक्षणाअभावी उदासीनता होती