'ब्रेक दि चेन'च्या नव्या नियमानुसार चित्रपट आणि टीव्ही चित्रीकरणाला ब्रेक
ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचे आज सकाळी १०: ३० वाजता निधन झाले.
अभिनेता कमल हसन हे लवकरच आपल्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतून निवृत्ती घेत आहेत.