देशातील उत्पादन क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा पुढील १० वर्षात तब्बल ५० टक्क्यांनी वाढणार आहे. २०३२ पर्यंत या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा १४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर जाणार आहे
Read More
भारत मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब ही ओळख मिळवण्यासाठी दमदार पावले टाकत आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात भारताने एक बिलियन डॉलर म्हणजे ८,२०० कोटी रुपयांच्या किंमतीच्या मोबाइल फोन्सची निर्यात केली आहे. भारताने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४.२ बिलियन डॉलर्स किंमतीचे मोबाईल फोन्स भारताने आतापर्यंत निर्यात केले आहेत. जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपन्या असलेल्या सॅमसंग आणि अँपल या कंपन्यांच्या मोबाईलची निर्मिती भारतात होते. २०१६ पासून भारतात मोबाईलचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. जागतिक मोबाईल उत्प
कोरोना महासाथीच्या काळात होरपळून निघालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यात आला आहे.