सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

चांदोलीतील खुंदलापूर धनगरवाड्याचे पुनर्वसन २८ वर्षांपासून रखडलेले - वनमंत्री संतापले

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर धनगरवाड्याच्या पुनर्वसनासंदर्भात गुरुवार दि. २० मार्च रोजी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत माहिती दिली (kundalpur relocation issue). हे गाव व्याघ्र प्रकल्पामधून वगळण्यासाठी पुढील एक महिन्याच्या आत राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला जाईल, अशी खात्री त्यांनी दिली (kundalpur relocation issue) . तसेच हा प्रश्न गेल्या २८ वर्षांपासून रखडवल्यामुळे वन अधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले. (ku

Read More

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते राधानगरीला जोडणाऱ्या वनक्षेत्रात अस्वलांचा अधिवास नाही?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (एसटीआर) आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याला जोडणाऱ्या वनपट्ट्यामध्ये अस्वलांचा अधिवास नसल्याची माहिती नुकत्याच एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. या वनपट्टयामध्ये झालेले खाणकाम आणि खासगी मालकीतील वन जमिनींच्या बदलणाऱ्या उपयोगितेमुळे याठिकाणाहून अस्वलांचा अधिवास नष्ट झाल्याची शक्यता आहे. मात्र, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणामार्गमध्ये हा वनपट्टा संवदेनशील भूमिका बजावतो. त्यामुळे भ्रमणमार्गाची संलग्नना अबाधित ठेवण्यासाठी या भूभागावर संवर्धनात्मक उपययोजना राबवणे आवश्यक आहे.

Read More

वाघांची संख्या वाढवण्यासाठी सह्याद्रीत वन कर्मचाऱ्यांना कुरण विकासाचे धडे

'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त कुरण विकास कार्यशाळेचे आयोजन

Read More

पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून 'ही' गावे वगळू नका; 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'चे पत्र

मुख्यमंत्री कार्यालयाकडून महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121