राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्यास ताब्यात घेतले असून NIA ने दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा पूर्वीच दिला होता. पोलिसांकडून संशयित दहशतवादी सरफराज मेमनला अटक करण्यात आली आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती NIA कडून मुंबई पोलिसांसह इतर यंत्रणांना देण्यात आली होती. NIA च्या माहितीच्या आधारावर इंदूर पोलिसांकडून सरफराज मेमनला ताब्यात घेण्यात आले असून सरफराजच्या चौकशी करण्यासाठी इंदूरमध्ये महाराष्ट्र एटीएस दाखल
Read More