संत

खोक्याला न्यायालयाकडून ७ दिवसांची सुनावली कोठडी

Khokya Bhosale बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणाचा व्हि़डिओ काही दिवसांआधी व्हायरल झाला. त्यानंतर फोटोच दिसणाऱ्या आरोपींची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य गुन्हेगार ठरवले आहे. यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खोक्या भोसलेच्या पोलिसांनी प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याचे अनधिकृत बा

Read More

इतिहासात पहिल्यांदाच! भटकेविमुक्त समाजातील संतांचे महाकुंभात पवित्रस्नान

प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभदरम्यान भटकेविमुक्त समाजातील संत-महंतांचे पवित्र स्नान नुसतेच संपन्न झाले. भटकेविमुक्त विकास परिषदेच्या सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमाने हे शक्य झाले. इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे की, देशभरातील १५० भटके विमुक्त समाजातील संतांना योगी सरकारचे निमंत्रण आले असून त्यानुसार त्यांनी महाकुंभात अमृतस्नान केले आहे. भटकेविमुक्त समाज हा हिंदू समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांनी नेहमीच देव, देश आणि धर्मासाठी त्याग आणि शरणागती पत्करली आहे.

Read More

विहिंपच्या संत संमेलनात ज्वलंत विषयांवर चर्चा; 'वक्फ बोर्डचा मुद्दा' अग्रस्थानी

प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात देशभरातील साधू महंत एकत्रित आले आहेत. गेल्या अनेक कुंभांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या शिबिरात आयोजित केल्या गेलेल्या संत संमेलनात अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा होता. २०१९ च्या कुंभमध्ये राम मंदिर बांधण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. आज राममंदिर निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. यावर्षी होणाऱ्या संत संमेलनात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून वक्फ बोर्ड रद्द करण्याचा मुद्दा अग्रस्थानी असल्याची माहिती मिळत आहे. Mahakumbh Sant Sammelan

Read More

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा - धनंजय मुंडेंची राष्ट्रवादी नव संकल्प शिबिरातून मागणी

Dhananjay Munde मी वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात णामागे मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तु

Read More

देशभरातील मंदिरे सरकारी अधिग्रहणापासून मुक्त करा; विराट हिंदू जनसभेत विहिंपची मागणी

आंध्र प्रदेशच्या विजयवाडाजवळील केसरपल्ली येथे रविवारी एक विराट हिंदू जनसभा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. साधारण दोन लाखांहून अधिक हिंदू जनसमुदाय याठिकाणी उपस्थित होता. दरम्यान १५० संत, विहिंपचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत देशभरातील मंदिरे सरकारी अधिग्रहणापासून मुक्त करण्याची मागणी या सभेदरम्यान करण्यात आली. मंदिरे ही एकेकाळी सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याची केंद्रे होती, जी समाज कल्याणासाठी चालवली जात होती. पण आज परिस्थिती अशी आहे की मंदिरांचे व्यवस्थापन सरकारच्या ताब्यात आहे. असे मत

Read More

'वक्फ हटाओ, अन्नदाता बचाओ'; कर्नाटकात हिंदू संत, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

कर्नाटकसह देशभरातील मालमत्तेवर वक्फ बोर्ड ज्या वेगाने मनमानीपणे दावा करत आहे, त्याविरोधात लोक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. कर्नाटकच्या कलबुर्गी भागात नेगीलयोगी स्वाभिमान वेदिकेच्या बॅनरखाली राज्यातील मठाधिपती, हिंदू संत, भाजपा नेते आणि शेतकरी समर्थक संघटनांच्या सदस्यांनी "वक्फ हटाओ, अन्नदाता वाचवा" अशी घोषणाबाजी करत तीन दिवसीय निषेध मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बीझेड जमीर अहमद यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी केली. Wa

Read More

गुजरात विधानसभेत अंधश्रद्धा आणि जादूटोणा बंदी विधेयक सादर

गुजरात विधानसभेत दि. २१ ऑगस्टपासून तीन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. गुजरात सरकारने नरबळी, अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावर बंदी घालण्यासाठी या अधिवेशनात विधेयकही मांडले आहे. राज्यातील अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या वाढत्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला आता संत-महंतांनीही पाठिंबा दर्शविला आहे. गुजरातमधील नामवंत कथाकार आणि महंतांनी सरकारचे कौतुक करतानाच जादूटोणाविरोधी विधेयकाचे स्वागत केले आहे. राज्यात अशा कायद्याची नितांत गरज होती. नरबळीच्या गुन्हे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121