"शिक्षण हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही. ते 'माणूस' बनण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे मानवी विकास हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट आहे. मानवतेचे रक्षण करण्यासाठी, मानवी गुणांचे संगोपन व संवर्धन करण्यात शिक्षक चिरंतन भूमिका बजावत राहतील. त्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी केले. Dr. Mohanji Bhagwat on Teachers Role
Read More
पुढील काळात कौशल्य विकास प्रशिक्षण असेल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले
विविध समाजाच्या आणि आर्थिक स्वरुपातील मागासवर्गीयांचे आरक्षण मिळवून महाराष्ट्रात एकूण ७५ टक्के आरक्षण झाले होते. २००१ मध्ये आरक्षण अधिनियमानंतर महाराष्ट्रात एकूण ५२ टक्के आरक्षण झाले होते. १२-१३ टक्के मराठा कोट्यामुळे हे आरक्षण ६४-६५ टक्के झाले होते. केंद्रातर्फे २०१९ मध्ये घोषित आर्थिक स्वरुपात दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण हे राज्यातही लागू करण्यात आले आहे.
व्यक्तीचा अथवा एखाद्या संस्थेचा गौरव तिचे कार्यकर्तृत्व आणि तिचा समाजाला झालेला उपयोग यावर अवलंबून असतो. समाजामध्ये काही व्यक्ती केवळ समाजासाठीच जगतात.
आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, या वादाला दोन वर्षं उलटल्यानंतर वासुदेवराव केळकर यांनी लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो, आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, असा प्रस्ताव आगरकरांनी मांडला तेव्हापासून गेल्या तीन वर्षांतील आपल्या कडवट भांडणांना सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यामुळे दोन-तीन गोष्टी एकाच वेळी जाणवल्या पहिली गोष्ट म्हणजे त्याग या तत्त्वासंबंधी सभासदांमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही सभासदांमधील व्यक्तिगत संबंध अतिशय कडवट बनले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे भांडणा
नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१९-२० वर्षातील ३ हजार ४५५ कोटींच्या अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. रामसस्वामी एन.यांनी शनिवारी स्थायी समितीसमोर सादर केले.