शिगेरू मियागावा

पतसंस्थांच्या कर्जप्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक : शांताराम सालप

राज्यासह आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करणारी अनेक नेतृत्वे स्थानिक पातळीवरही महाराष्ट्रात उभी राहिली. त्यांनी त्या त्या भागाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्याबरोबर त्या तालुक्यातील सर्वसामान्यांच्याही प्रगतीचा मार्गही सुकर करून दिला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी ‘संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. आज ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम सालप यांची घेतलेल

Read More