नांदेडमधील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. गुरुवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार आहे.
Read More
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. अजूनही हा मृत्यूचा तांडव सुरु असून मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. या सगळ्या प्रकारावर आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना बेबी केअर कीट देणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळात घेतला निर्णय.
सायनच्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला चक्क मॅन्युअल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.