( Udta Kerala displeasure of the Communists ) ‘लव्ह जिहाद’विरोधात पहिल्यांदा आवाज उठवणार्या केरळमध्ये आता ‘ड्रग्ज जिहाद’नेही उच्छाद मांडला आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमध्ये, खरेदी-व्रिकी गुन्ह्यांमध्ये केरळचा पहिला क्रमांक आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक ठिकाण किंवा महाविद्यालये तर सोडाच, शाळांमध्येही ड्रग्जने थैमान घातले आहे. ‘उडता पंजाब’ नव्हे, तर ‘उडता केरळ’ ही दुःखद जाणीव करून देणारा हा लेख.
Read More