जेष्ठ वृत्तनिवेदक वामन काळे यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्षे ते आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते.
Read More