सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ‘भाबरी’ (bhabari) या दुर्गम गावातील गावकर्यांनी अधिवास संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांना जाणवणार्या समस्यांची घेतलेली दखल...(bhabari)
Read More
वृक्ष लागवडीसंदर्भात चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत वनमंत्र्यांचा संवाद
नुकतीच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने जगातील राष्ट्रांमधील वृक्षगणना करून त्या राष्ट्रांतील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रती व्यक्ती मागे किती वृक्ष संख्या आहे, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातील आकडेवारी ही खरोखरच विचार करावयास भाग पाडणारी आहे.
शहराचे पालकत्व घेणे आणि निराधारांना साथ देणे हे कार्य करून नाशिक महानगरपालिका आपले सामाजिक दायित्व निभावत आहे. दोन्ही वर्ष मिळून सव्वा दोन कोटी वृक्षांची लागवड झाली होती. त्यापैकी दीड कोटी म्हणजेच ७४.९६ टक्के वृक्ष जगले आहेत.
महिलांना बसण्याचा हक्क मिळाला असला तरी ही घटना भारतासारख्या प्रगतशील देशासाठी लाजिरवाणी आहे.