सोलापूर रेल्वे स्थानकात घोरपडीच्या गुप्तांगाची विक्री करण्यासाठी आलेल्या शिकाऱ्यांना वन विभागाने रविवार दि. २ मार्च रोजी ताब्यात घेतले (monitor lizard trafficking). चौकशीअंती यापूर्वी या आरोपींनी जवळपास १ हजार घोरपडी मारल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. (monitor lizard trafficking)
Read More
गेल्या महिन्याभरापासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या या नर वाघाला पकडून त्याला रेडिओ काॅलर लावून (dharashiv tiger)
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा सोलापूर प्रकल्प आता वीज निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील.
रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन झाल्यानंतर पुणे-दौंड नंतर आता सोलापूर-दौंडदरम्यानच्या मार्गावरही रेल्वे गाड्या ताशी १३० कि.मी. वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे. दौंड-सोलापूर-वाडी विभागांत एकूण ४४ जोड्या रेल्वे (LHB रेकसह ८८ट्रेन सेवा) सध्याच्या ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास वेगाने धावतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये जन्मलेल्या नर वाघाने स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे (tipeshwar tiger). सद्यपरिस्थितीत हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आहे (tipeshwar tiger). हद्दीच्या शोधात या उमद्या वाघाने यवतमाळमधून आपल्या प्रवासाची सुरुवात केल्याची शक्यता असून आजवर त्याने ५०० किमीहून अधिक प्रवास केल्याचा अंदाज आहे. (tipeshwar tiger)
कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून दोन महिने उलटले असतानाही त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यामुले पोलीस प्रशासनाने ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करू असा इशारा ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलक
नाशिक : “आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पण, हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का,” असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे आपल्या व्याख्यानात उपस्थित करून उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. ‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. ‘अश्वमेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार होते.
समस्त हिंदू समाजाच्या वतीने सोलापुरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान सात दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रमात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे मराठीतून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. भारतात प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम सोलापूरात होत आहे. दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सदर कार्यक्रमाचा आनंद
Solapur Railway Accident एका रेल्वेरूळावरील स्थानकावर मोठा दगड ठेवल्याची घटना आहे. हा एका घातपात होता की कट होता असा सवाल उपस्थित होत आहे. लोकोपायलेटमुळे ही घटना उघडकीस आली होती. लोको पायलेटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील रेल्वे रूळावर बुधवारी घडली होती. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सेक्शन इंजिनिअर कुंदनकुमार यांनी कुर्डूवाडी येथे अज्ञात आरोपिंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पाळीव प्रजातींकडून वन्यप्रजातींवर होणार्या आक्रमणाची अनेक उदाहरणे राज्यात दिसून येतात (maharashtra's wolf). मात्र, यामधील दखल घेऊन त्यावर उपाययोजनात्मक काम करावे लागणार आहे ते म्हणजे ‘वूल्फ-डॉग’ किंवा ‘डॉल्फ’वर. लांडगा आणि भटके कुत्रे यांच्या संकरामुळे जन्मान आलेल्या या प्राण्याने मूळ जंगली लांडग्यांच्या जनुकीय साखळीला धक्का पोहोचवण्यास सुरुवात केली आहे (maharashtra's wolf). त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख... maharashtra"s wolf
“किशोरवयीन मुलांकडून मादक पदार्थांचे सेवन कमी वयात वाढत असल्याचे दिसते आहे. सध्याच्या परिस्थितीत पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कुटुंब संस्थेसाठी घातक ठरत आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. गुरुवार, दि. २७ जून रोजी सरसंघचालकांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान, सोलापूर येथे शिवयोग समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. (Mohanji Bhagwat at Siddheshwar)
पाच वर्षांत पाच पंतप्रधान हा इंडी आघाडीचा नवा फॉर्म्युला आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केला आहे. सोमवारी सोलापूर येथे पंतप्रधान मोदींची भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी इंडी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे कामाला गती
जी पी टी कन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत मध्य रेल्वेचा करार
काँग्रेस नेते देवेंद्र कोठे यांचा भाजपमध्ये प्रवेश
पप्पू हे त्यांचं घरचं नाव आहे तुम्ही राहूल गांधी म्हणा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. महायूतीचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपूते यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे मंगळवारी जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राज्यात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मावशींनी प्रणिती शिंदे आणि काँग्रेसची पोलखोल केली आहे.
काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजप नेते राम सातपूतेंना लिहिलेल्या पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर दिलेलं आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजपने राम सातपूतेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपूते अशी स्पर्धा रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपूतेंना एक पत्र लिहिले होते.
शिवसेनेचे नेते दिलीप माने हे उबाठा गटाची साथ सोडत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपण काँग्रेसमध्ये परत यावं अशी कार्यकर्त्यांची ईच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
'श्री अन्न उत्कृष्टता केंद्र' बारामतीऐवजी सोलापूरमध्ये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे केंद्र बारामतीला हलविण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आधीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या वर्षांला ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केली होती.
सोलापूर आणि मालेगावात वक्फ बोर्डाकडून लॅण्ड जिहाद सुरू आहे. एका विशिष्ट समाजाचे लोक येथील रहिवाशांना वारंवार त्रास देऊन घर सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवार, दि. १९ जानेवारीला महाराष्ट्रातील सोलापूरात ९० हजारहून अधिक गोरगरीबांना घरांचे स्वप्न पूर्ण केल्याची घोषणा केली. यासोबतच इथे त्यांनी अमृत २.० योजनेची सुरुवात केली. ज्या अंतर्गत आता शहर आणि गावांचा कायापालट होणार आहे. अटल मिशनही याचाच एक भाग आहे. त्यांनी २ हजार कोटींपेक्षा अधिक जनकल्याणकारी योजनांचे लोकार्पण केले या कार्यक्रमावेळी १५ हजार जणांना घराचा ताबा मिळाला.
१५०० लोकांच्या सी व्होटर सर्व्हेमधून कसं काय कौल ठरवता येईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बुधवारी पंढरपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सी व्होटर सर्व्हेबाबतही भाष्य केले.
उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. सोमवार दि. १६ रोजी रोजी शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी रविवारी सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद हुतात्मा किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व महात
मुंबईहून सोलापूरला सहा तासांपेक्षा कमी वेळात पोहोचणारी vande bharat एक्सप्रेस मुंबईहून रवाना होत असताना एक सुखद माहिती समोर येत आहे.
Vande Bharat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. "वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासाचं एक प्रतिक असून राज्यात सुरु झालेल्या दोन वंदे भारत ट्रेनमुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला चालना नक्कीच मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सीएसएमटी येथे आयोजित करण्यात आलेल्या वंदे भारतच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत. तसेच पायाभूत सुविधा, विकास कामे दर्जेदार होतील, यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व अस्थायी समितीच्या वतीने आणि संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी गादी व माती विभागाच्या ६५, ७४, ९२, ७० आणि ९७ किलो वजनी गटांच्या कुस्त्यांसह महाराष्ट्र केसरी किताबाच्या ८६ ते १२५ किलो वजनी गटातील अनेक प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे रविवारी एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना एवढी भीषण होती की, कामगारांचा जागेवरच कोळसा झाला. या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ असलेलया फटाक्यांचा कारखान्यात ही घटना घडली. सुमारे चार एकर परिसरात असलेल्या या कारखान्यात ४० जण काम करीत होते.
सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे
स्वत:सोबतच परिसराचा कायापालट करणार्या लता कांबळे. अल्पशिक्षित, भंगार वेचण्याचे काम करणार्या लतांचे धर्मकार्य थक्क करणारे आहे. त्या कार्यविचारांचा घेतलेला मागोवा...
सोलापूर गाणगापूर बसला अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावर मोठा अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या घटनेची दाखल घेत जखमींच्या उपचारांची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश देत, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदतही जाहीर केली
वेडं ठरविण्यापासून सुरू झालेला प्रवास आता लोकांच्या कौतुकाने भरून पावतोय. अन्नदानासारखे पुण्याचे काम आणखी वाढवण्याची इच्छा असूनही परिस्थिती आडवी येते.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधून दुर्मीळ ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox) नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील माळरानावरुन नुकतीच ही नोंद करण्यात आली. अशाप्रकारे ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox ) ही भारतातील पहिलीच नोंद आहे.
राज्यातील मशिदींवरील भोंगे येत्या दि. 3 मेपर्यंत नाही उतरवले, तर त्या समोरील मंदिरांवर भोंगे लावून त्यावरून हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
विश्व संवाद केंद्र, पुणे व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषदेप्रसंगी प्रख्यात अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ग्रंथ विक्री दालनास रविवारी सदिच्छा भेट दिली
आमदार गोपीचंद पडळकरांचे आता थेट राज्यपालांना पत्र
ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचे निधन
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये होणाऱ्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरला रवाना झालेत. खराब हवामानामुळे हवाई मार्गाने पंढरपूरला पोहोचणे शक्य नसल्याने ते रस्तेमार्गाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. या सात ते आठ तासांच्या प्रवासामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत: आपली गाडी चालवत आहेत.
सोलापूर नगरपरिषदेतील एका महिला शिवसेना नगरसेविकेचे पद अपात्र ठरवले आहे. या नगरसेविकेने आपले पद वाचवण्यासाठी आपल्या तिसऱ्या आपत्याची माहिती लपवून ठेवली होती. याविषयी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी अशी कृत्य करु नयेत.
सोलापूरच्या ग्रामीण भागात भटक्या-विमुक्त समाजासाठी समरसतेचा वारसा जोपासणारे प्रा. शंकर धडके यांच्या कार्याचा आणि विचाराचा घेतलेला मागोवा...
शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा जागतिक पातळीवरचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे देशातले पहिलेवहिले शिक्षक रणजीतसिंह डिसले
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सोलापूर विजापूर राजमार्गावर चार पदरी रस्त्याचे काम सुरू होते. या अंतर्गत २५.५४ किमी एकेरी मार्गाचे डांबरीकरण केवळ १८ तासांत पूर्ण करण्यात आले. या विक्रमाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद करण्यात आली.
अक्कलकोट आणि गाणगापूर या धार्मिक स्थळांचे महत्त्व तर आपण सर्वच जाणतो. पण पायी वारी माध्यमातून साधलेल्या वेगळ्या भक्तीची अन् स्वामीभक्तांची माहिती आज इथे वाचायला मिळणार आहे.
उपदेशांची मुक्ताफळे उधळून शासकांना, राजकारण्यांना दोष देत राहण्यापेक्षा समाजात बदल घडवून आणण्यासाठी झटणारे ठाण्यातील सत्याग्रही सत्यजित शाह हे दक्ष नागरिक समाजाचे खरे आरसे आहेत. त्यांच्याविषयी...
आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या मुलानेच त्याच्याचसारख्या आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलांसाठी सेवाकार्य उभे करणे याला खूप महत्त्वाचे भावनिक आणि सामाजिक आयाम आहेत. हे काम उभे केले आहे सोलापूरच्या प्रसाद मोहिते यांनी. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
पाणावलेल्या डोळ्यांनी, जड अंत:करणाने गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप!