आगामी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत ऋतुजा लटकेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार होती. पण ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता असताना, आता मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी खळबळजनक ट्विट करून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
Read More
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे
तृप्ती भोईर यांची बंडखोरी शिवसेनेला महागात पडली
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एका महिलेचे हात पिरगळतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्याने 'हे महापौर की महा'पोर' असाच प्रश्न उपस्थित होतो.
मुंबईत बेकायदा पार्कींग करणाऱ्यांना दि. ७ जुलै २०१९ पासून १० हजार रुपये दंड आकारण्यात येतो. पालिकेच्या पथकांनी तशी कारवाईही सुरू केली आहे. मात्र, हा नियम चक्क महापौरांनीच मोडल्याने त्याची चर्चा सोशल मीडियासह अन्य ठिकाणी होत आहे. पालिका आता महापौरांना दंड आकारणार का असा सवालही केला जात आहे.
अवघ्या दीड वर्षांचा दिव्यांश.... बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या इवलुशा पावलांनी घराबाहेर पडला. चार पावलं टाकताच मुख्य रस्त्यापाशी आला. पण, त्याचं पुढचं पाऊल पडलं ते थेट उघड्या गटारात.
मुंबई शहर व उपनगरात बेकायदा फ्लेक्स, पोस्टर, बॅनर्स लावणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी २२७ प्रभागात प्रत्येकी एक पदनिर्देशित अधिकारी नेमावा, अशी मागणी नुकतीच भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे.
कुर्ल्यातील आरक्षित भूखंडप्रकरण शिवसेनेवर शेकल्यानंतर आता हा भूखंड खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा सभागृहात मांडून शिवसेनेने यू टर्न घेतला आहे. मात्र याप्रकरणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी तयारीने आलेल्या विरोधकांचा हिरमोड झाला. चर्चा करू न देता प्रस्ताव मांडून सत्ताधार्यांनी कुरघोडी केल्याने संतापलेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले.
मोकळ्या जागा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय.
भाजपच्या याच आक्रमक भूमिकेनंतर शिवसेनेने एक पाऊल मागे घेत हे उदघाटन नसून पाहणी दौरा असल्याचे सांगत सारवासारव केली
रेल्वेरुळांवरून जाणाऱ्या पुलांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी सर्वस्वी रेल्वेच्या माथी मारून महापौरांनीही पालिकेचे पालक असलेल्या शिवसेनेची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
“मुंबईत कुठे पाणी साचलेच नाही,” या त्यांच्या विधानावर हसावे की रडावे, हेच कळत नाही. म्हणजे, रात्रीपासून धो-धो धुवांधार कोसळलेल्या पावसानंतर मुंबईच्या महापौरांना मात्र कुठेही पाणी साचलेले दिसत नाही.
पुरंदरे मैदानात केईएमच्या विद्यार्थ्यांसाठी जिमखाना बांधण्यात येणार
ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट करत पाऊस जोरदार बरसला